I wish…

I wish i could travel back n tell you how much you mean for me..
I wish i could make those memories way better than they are now..
I wish i could spend some more time with you rather than roaming around..
I wish i could hug you tight n tell you how much i love you paa..
I wish i could ask you to stop there at the corner and not reaching that death bed..
Paa as a days are passing it just haunts me why i left you there alone and moved ahead..
Why time has not stop there..why you didnt wait for me..
Every second reminding me of you..
I wish…
You were here Paa..

Summed up of 2019

2019..unforgettable year..so many emotions in this year..i never thought that i would ever pen down such emotions..lets start with the good things 2019 gave me..from many struggles with the different job profile to (no doubt i gain experience) finally God gave me what he planned for me..new job,new people n for the first time i was staying away from my family..i found bit difficult in the beginging..but god has his own plans..my faith was getting stronger day by day..
I met some good people in 2019..sometimes you open up to people who are strangers..n that strangers become beautiful part of your life..n i have found that beautiful parts..
2019 taught me to be patient,calm n be faithfull..
चला.. थोड मराठीत पण बोलू..
कारण भावना मराठीतच आहे.
नंतर माझं आयुष्य अशा वळणावर जात होत की तेथून बाहेर पडणं अशक्य होत मला.
काहींच जसं येणं आपल्या हातात नसतं तसं जाणं ही नसतचं.
असो..
मोठे पप्पा आणि छोटे पप्पा तुमच्या जाण्याने धक्काच बसला.त्या धक्क्यातून सावरण जमलचं नाही.
अस वाटतं की तुम्ही तिकडेच आहात पण आम्ही फार पुढे निघून आलो.ती वेळ तिथेच थांबली पण आम्ही अगदी सहज निसटून आलो.
तुमचं असणं granted घेतलं मी..’पा आहेत ना..’
सहज म्हणतं होते मी..but i never thought की पा आहेत ना च्यापुढे question mark द्यावा लागेल.
तुमचं असणं मला रोज जाणवतं.
तुमच्या जाण्याच्या दुःखापेक्षा…तुमचं पुन्हा भेटणं आनंददायी आहे. I know you are in better place..will meet you soon Paa..
I really dont know how we survived in those days..but he was there with us our HEAVENLY FATHER.. He gave us strenght n love to overcome all odds..
And I so love you for that..
#तीअSHEच

Ha Shayad..

kyun aajkal sab badal sa gaya hai..
Kyun unnse baat karne ki koshish nhi karti hu..
Kyun unnse milne se darti hu..

Sochti hu..
kyun sab pehele jaise nhi hai..
Kyun wo deewangi nhi hai..
Kyun wo befikariya nhi hai..

Shayad acchi lagne lagi hai ye dooriya hume..
Shayad pyaar ho gya hai iss khamoshi se Hume..
Shayad Mehfuz hu me inn jasbaaton me..
Ha Shayad..

साथ

ती काहीच म्हणाली नाही..कदाचित तिला माहित असावं तिची वेळ आली आहे.ती जाताना मी एकदाही तिच्याकडे पाहिलंसुद्धा नाही..खरंतर माझी हिंमतचं नाही झाली..मला कुठेतरी वाटतं होत तिने जाऊ नये..ती परत यावी..पण आता ते शक्य नाही..
वाटलं तिने साथ खूप दिली..पण आम्ही तिची साथ सोडायला नको होती..

सुखांची सुरूवात केली तुझ्यापासून..
तुझ्यासोबत दु:खांची वळणही घेत गेलो..
प्रत्येक वळणावर खंबीर साथ तर दिलीस तू..
प्रत्येक घाव सोसत आमच्यासोबत राहिलीस तू..
जातानाही खूप काही देऊन गेलीस तू..
पण..पुढच्या प्रवासात नसशील तू..
ही खंत कायमची देऊन गेलीस तू..

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी वस्तू असते जी परमप्रिय असते..जरी ती निर्जीव असली तरी तिच्याशी जोडलेल्या आठवणी कायम महत्त्वाच्या असतात. आणि म्हणूनच जेव्हा ती आपल्यापासून दूर जाते तेव्हा फारचं दु:ख होत..
माझ्याही बाबतीत असचं काहीसं घडलं..
ती होती आमची पहिली गाडी..
पहिलं प्रेम,पहिलं यश..पहिली कोणतीही गोष्ट माणूस कधीचं विसरत नाही..आणि तीचं महत्त्वही तेवढंच असतं..

आमची गाडी जेव्हा पहिल्यांदा घरी आणली तिला पाहून आनंद गगनात मावेनासा झाला..
त्यात बसणं, गाडी चालवायचा प्रयत्न करणं (learning license मिळालं होतं), भाऊ आणि मम्मी- पप्पासोबत फिरायला जाणं
त्यात अचानक कोणी भरं रस्त्यात गाडी थांबवून विचारणं
वाह!! फार छान गाडी आहे..कुठून घेतली?
रंग तर वाह!!
ते एेकून आम्हां चौघांचं एकमेकांकडे बघून choice कोणाची आहे? म्हणणं..
तिचं कायम आम्हाला अप्रूपचं होतं.
का? कोण जाणे?
खूप दिवसांपासून काहीतरी लिहायचं होतं पण काही सुचतं नव्हतं..कधी वाटलं नाही असं काही लिहिण्यात येईल माझ्या..
वाटलं लोकं खिल्ली उडवतील आपली (पण मनातलं शब्दात मांडायचं होतं)
पण आज मला शाळेतील एक गोष्ट आठवली..शाळेत मराठी निबंधांचे विषय असायचे शाळेचे आत्मवृत्त, झाडाचे आत्मवृत्त ते एेकून फार हसू यायचं.. वाटायचं असं होऊ शकतं का..
पण आता जाणीव झाली खरी जर ती बोलत असती तर नक्की तिने हट्ट केला असता ‘न जाण्याचा’

आखिर हो ही गया..

कुछ ख्याल ठंडी हवा से आते है..
दिल को छु के मन ताझा़ करते है..
तो कुछ रूह को छु के पार हो जाते है..
एेसा ही कुछ ख्याल था बारीश का जो मेरी झेहेनमें हमेशासें ही था..
बहुत अज़ीब बात है ये बारीश मुझे कभी पसंद ही नहीं थी..

girl-with-umbrella-in-rain-little-girl-rain-umbrella

बचपन सें लेके आज तक खाँसा प्यार नहीं था उससे..
स्कूल के लिए तैयार होने तक उसका नामोंनिशान नहीं होता था..और जैसेंही स्कूल जाने के लिए बाहर कदम रखो़..
ये बरसना शुरू..
पता नहीं क्या दुश्मनी थी उसकी मेरे साथ..
चलो बारीश का भी समझ आता है..पर ये हवा भी क्यों इतनी तेज़ होती है?
फिर उस तेज़ हवा में छाते को भी दम तोड़ना ही था..
फिर तो हमारा भिगना तेय़ ही था..
हे भगवान मै ही क्यों..
साल दर साल एेंसेही होता आया है..
कमबख्त् उससे मोहोंब्बत क्या दोस्ती भी ना कर सकीं मै..
हमेशा एक सवाल था मेरे मन में..क्यों ये लोगोंको बारीश इतना भातीं हैं..
एेंसा नहीं है की कभी मैंने चाहा नहीं उससे मोहोंब्बत करना.पर डर था कहीं उसकी मोहोंब्बतमें डुब ना जाऊ मैं..

6878242_2013-50x40-dancing-in-the-rain-oil-canvas

सोचा नहीं था मेरा डर कभी हकिक़त बन जाएगा..
उसके आने की आह़ट से मैं कभी खुशी नहीं होती थी.
पर अब बेचैन सीं होती हूँ..
वो काली घटाँ देखकर..बिजली की आवाज़ सुनकर..
अब भी डर तो जाती हूँ..
पर उसीं वक्त एक पेहेली हल्कीं सी बुँद जब बादलों के पार होकर मेरे जिस्म को छुती है तब पेहेले प्यार का एहसास क्या होता है..समझ़ही जाती हूँ मैं..

आगे की दास्ताँ भी कुछ कमालही थी..
उस तेज़ हवा नें भी ठान लिया था..इस प्यार को गहेरा करना था..
मानो कोई साजिश सीं थी..
उस ठंडी तेज़ हवाें को वोही करना था जो वो उसनें पेहेलें भी किया था..आखिर मेरे छातें ने फिरसें दम तोड़ना ही था😜😂( I really need to buy atleast one branded umbrella)
चिड़ती थी मैं पेहेले..अब बेफिकर होकर भिगना चाहती हूँ..
मिठ्ठी की सौंधी सौंधी खुशबू अपने रूह में बसाना चाहती हूँ..
वो कहेते है ना मोहोब्बत की नहीं जाती बस हो जाती हैं..
आखिर इस खुशनूमाँ मौसम से मोहोब्बत कर बैठी मैं..

अस्तित्व…

अस्तित्व निर्माण करण्याची फारचं चढा़ओढ़ आहे..आपलं वेगळेपणं कसं दाखवता येईल यासाठीचे फार प्रयत्न करत असतो आपणं..
ह्या अथांग समुद्ररूपी जगात आपण कुठे आहोत याची जाणीव आपलं अस्तित्व करून देत असतं..

ह्या अथांग समुद्रात..
तू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..

त्या खळखळणा-या लाटाचा नादही नाहीस..तर मग..
तू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..

त्या वाहणा-या वा-याचा कोमल शितल स्पर्शही नाहीस..तर मग..
तू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..

त्या शंख शिंपल्यासमान मोहक सुंदरही नाहीस..तर मग..
तू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..

त्या अखंड आभाळात विहार करणा-या पक्ष्याचा मधुर स्वरही नाहीस..तर मग..
तू कोण..तुझं अस्तित्व ते कायं..

त्या विस्तारलेल्या वाळूतील एक कण आहेस तू..
अगदी इवलीसी.. सौम्य..क्षणभंगूर..
मुठीत मावतेस पणं अगदी सरकऩ निसटूनही जातेस..
तुझ्या अस्तित्वाचा सुगावा लागत नाही..पण तुझे अस्तित्व कोणी झुगारूही शकत नाही..
त्या समुद्र व किना-यास पूर्ण करणारी आहेस तू..
हो पूर्णत्वास नेणारी आहेस तू..

समझ़ना भूल ही गयें..

कहते है समझ़दारी उम्र के साथ आ ही जाती है..
तो इसी चक्कर में हमने सबको समझ़नेंं की कोशिश की..
पर लोग हमें समझ़ना भूल ही गयें..

life

उनकी हर गलतीयों को समझा़ है हमने..
पर वों हमारी गलतीया़ समझ़ना भूल ही गयें..

उनकी हर नादानीयाें को हँसी में उडाया है हमने..
पर वो हमारी नादानीया़ समझ़ना भूल ही गयें..

उनकी हर बेफ़िकरीयों को जा़ना है हमने..
पर वों हमारी बेफ़िकरीया़ समझ़ना भूल ही गयें..

उनकी हर खुशी को अपनाया़ है हमने..
पर वों हमारी खुशीया़ समझ़ना भूल ही गयें..

Wajah..

Wajah me na bandhana apne pyaar ko..
Kyunki..PYAAR ko kabhi wajah ki jarurt hi nahi hoti..

ti

Wajah nahi thi tumse baat karne ki..
Ab wajah dhoondti hu tumse baat karne ki..

Wajah nahi thi tumse milne ki..
Ab wajah ki jarurt nahi tumse milne ki..

Wajah nahi thi tumse Pyaar karne ki..
Ab wajah tum hi ho Pyaar ki..

 

 

हो हवायं मला..

मला तो स्पर्श हवाय तुझा..
अलगद..हळूवार..
ते एकटक पाहत राहणं..
हवयं मला..
ते डोळ्यात बघंत जग विसरून जाणं..
हवयं मला..
ते शब्द नको त्या शांततेतला गंध..
हवायं मला..
त्या वाळूवर आपलं हातात हात घेऊन चालणं..
हवयं मला..
त्या मावळणा-या सुर्याला शांत बघतं बसणं..
हवयं मला..
त्या चांदण्या रात्री तुझ्या कुशीत निजणं..
हवयं मला..
प्रत्येक क्षण हवायं तुझ्या सोबत..तुझ्यासाठी..
आपल्यासाठी..हो हवायं मला..

Kya pata bhi hai tujhe?

Jab kabhi tera naam sunti hu
Dhadkan tham si jati hai
Aaj bhi dil me halchul si hoti hai
Kya pata bhi hai tujhe?

Jab bhi tere sine se lagti hu
Aaj bhi palke num si hoti hai
Tab bhi teri dhankne sunna pasand karti hu
Kya pata bhi hai tujhe?

Jab bhi tere sath hoti hu
Wo lamha wohi tham jaye aisa lagta hai
Aaj bhi tere aankho me dekhke pura din bita sakti hu
Kya pata bhi hai tujhe?

Jab bhi raste ke mod se gujarti hu
Aaj bhi teri ek zalak dekhne ke liye
Khuda se dua karti hu
Tabhi tera vaha se gujarna Meri dua kabul hone ka aihsaas dilata hai
Kya pata bhi hai tujhe?